उत्पत्ती 27:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “पाहा, माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे, आणि मी तर केसरहित माणूस आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ एसाव केसाळ मनुष्य आहे; मी गुळगुळीत मनुष्य आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे. Faic an caibideil |