उत्पत्ती 26:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 एसाव चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती ह्याची मुलगी यहूदीथ आणि एलोन हित्ती ह्याची मुलगी बासमथ ह्या बायका केल्या; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 एसाव चाळीस वर्षांचा झाल्यावर त्याने हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नाव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नाव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 एसावाने त्याच्या चाळिसाव्या वर्षी यहूदीथ नावाच्या बवरी हिथीच्या मुलीसोबत आणि एलोन हिथी याची कन्या बासमाथ हिच्याबरोबरही विवाह केला. Faic an caibideil |