उत्पत्ती 26:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात खाली जाऊ नकोस; जो देश मी तुला सांगेन त्यामध्येच राहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा. Faic an caibideil |