उत्पत्ती 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यायचे नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अब्राहाम त्यास म्हणाला, “तू माझ्या मुलाला तिकडे परत घेऊन न जाण्याची खबरदारी घे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “माझ्या मुलाला तिकडे कधीही नेऊ नको,” अब्राहाम त्याला म्हणाला. Faic an caibideil |