उत्पत्ती 24:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मी आज विहिरीजवळ आलो तेव्हा म्हणालो, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 आणि आज मी या झऱ्याजवळ आलो आणि म्हणालो, ‘हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, कृपा करून जर खरोखर माझ्या प्रवासाचा हेतू यशस्वी करीत असलास तर, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “आज मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी अशी प्रार्थना केली की, माझा धनी अब्राहामाचे परमेश्वर याहवेह, कृपया माझी यात्रा तुम्ही यशस्वी करा. Faic an caibideil |