उत्पत्ती 24:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला; परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे ह्याचा विचार करत तो स्तब्ध राहिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा, परमेश्वर देवाने आपला प्रवास यशस्वी केला की नाही, हे समजावे म्हणून तो मनुष्य तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ती पाणी काढीत असताना, तो सेवक एक शब्दही न बोलता, तिचे बारकाईने निरीक्षण करीत होता की याहवेहने त्याचा प्रवास सफल केला की नाही. Faic an caibideil |