उत्पत्ती 24:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पाहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे. आणि नगरातील लोकांच्या मुली पाणी काढण्यास बाहेर येत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पाहा, मी येथे विहिरीजवळ उभा आहे व पाणी नेण्याकरिता नगरातील कन्या येत आहेत. Faic an caibideil |