उत्पत्ती 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले. Faic an caibideil |