उत्पत्ती 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक ह्याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले, Faic an caibideil |