उत्पत्ती 21:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येकजण माझ्याबरोबर हसेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.” Faic an caibideil |