उत्पत्ती 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इसहाक झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता. Faic an caibideil |