उत्पत्ती 21:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अब्राहामाला आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती. Faic an caibideil |