उत्पत्ती 21:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “ह्या दासीला व हिच्या मुलाला घालवून द्या; माझा मुलगा इसहाक ह्याच्याबरोबर ह्या दासीचा मुलगा वारस नसावा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.” Faic an caibideil |