उत्पत्ती 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अब्राहामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता अब्राहाम तिथून दक्षिणेस नेगेव प्रांताकडे गेला आणि त्याने कादेश आणि शूर यांच्या दरम्यान वस्ती केली. काही काळासाठी तो गरार नगरात राहिला, Faic an caibideil |