उत्पत्ती 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा मनुष्य म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे; मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो, कारण ती नरापासून बनवलेली आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा मानव म्हणाला, “ही माझ्या हाडाचे हाड आणि मांसाचे मांस आहे; हिला नारी असे म्हणतील, कारण ती नरापासून बनविली आहे.” Faic an caibideil |