उत्पत्ती 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नंतर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.” Faic an caibideil |