उत्पत्ती 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याहवेह परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. Faic an caibideil |