उत्पत्ती 19:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला व त्याने आपल्यामागून दार लावून घेतले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लोट घराच्या दारातून बाहेर त्यांच्याकडे आला व त्याने आपल्यामागे दार बंद करून घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लोट त्यांच्याबरोबर बोलण्यास बाहेर गेला आणि आपल्यामागे दार लावून घेतले. Faic an caibideil |