उत्पत्ती 18:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अब्राहाम व सारा हे वृद्ध, वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता; Faic an caibideil |