उत्पत्ती 17:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी तुला अति फलसंपन्न करीन; तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी तुला फलद्रूप करेन; मी तुझ्यापासून राष्ट्रे उदयास आणेल आणि तुझ्या संततीमधून राजे उत्पन्न होतील. Faic an caibideil |