उत्पत्ती 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. Faic an caibideil |