उत्पत्ती 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग मी माझ्या व तुझ्यामध्ये एक करार करेन आणि तुला बहुगुणित करेन.” Faic an caibideil |