उत्पत्ती 17:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी; ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल. Faic an caibideil |