Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 15:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 15:8
15 Iomraidhean Croise  

त्याने त्याला सांगितले, “तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे.”


तो तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्राहामाला दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरा आहेस, तो तुझे वतन होईल.


नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”


हिज्कीयाने यशयाला विचारले की, “तिसर्‍या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिराकडे चढून जाईन ह्याची खूण काय?”


हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की, तू माझे साहाय्य व समाधान केले आहेस, हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे.


“तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.”


आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघला व माझ्यासमोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत त्यांचे, जे वासरू त्यांनी कापून दुभागले व त्याच्या दोहो भागांमधून ते चालून गेले, त्या वासराप्रमाणे करीन.


यहूदाचे सरदार व यरुशलेमेचे सरदार, खोजे, याजक व देशातील सर्व लोक वासराच्या दोन भागांतून चालून गेले,


तेव्हा जखर्‍या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.”


मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan