उत्पत्ती 15:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन-दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले; पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने ते सर्व त्याच्याकडे आणले आणि त्यांना चिरून त्या प्रत्येकाचे दोन दोन तुकडे केले व प्रत्येक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागासमोर ठेवला. पण पक्षी त्याने चिरले नाहीत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही. Faic an caibideil |