उत्पत्ती 14:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग मागे परतून एन्-मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले. त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हससोन-तामार येथे राहणार्या अमोरी लोकांनाही मार दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला. Faic an caibideil |