उत्पत्ती 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुसर्या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्यात) एकत्र जमले. Faic an caibideil |