उत्पत्ती 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या ठिकाणी तो आला; तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली. Faic an caibideil |