उत्पत्ती 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला, बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर ते नेगेवहून बेथेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेथेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता Faic an caibideil |