Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 11:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तेरह झाल्यावर नाहोर एकशे एकोणीस वर्षें जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 11:25
4 Iomraidhean Croise  

नाहोर एकोणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला;


तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झाले.


तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”


असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत; तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीण होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan