Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 सरूग झाल्यावर रऊ दोनशे सात वर्षें जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 सरुगाला जन्म दिल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 11:21
2 Iomraidhean Croise  

रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरूग झाला;


सरूग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan