उत्पत्ती 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अर्पक्षद झाल्यावर शेम पांचशे वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अर्पक्षदाला जन्म दिल्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, तो आणखी मुले व मुलींचा पिता झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. Faic an caibideil |