Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कूशाचे मुलगे : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे : शबा व ददान.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:7
11 Iomraidhean Croise  

कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.


पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते;


परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.


कूशाचे पुत्र : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे पुत्र : शबा व ददान.


तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले; हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे.”


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


अरबस्तानाविषयीची देववाणी : ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


ददानी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; अनेक द्वीपे तुझ्या व्यापाराच्या सोईची असत; ते तुझ्या मालाबद्दल तुला हस्तिदंती शिंगे व टेंबुरणीचे लाकूड (अबनूस) देत.


ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला स्वारीचा साज पुरवत असे.


शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करीत; ते तुझा माल घेऊन तुला हरतर्‍हेचे उंची मसाले, जवाहीर व सोने देत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan