Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 गोमरचे मुलगे : आष्कनाज, रीपाथ व तोगार्मा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:3
4 Iomraidhean Croise  

गोमराचे पुत्र : आष्कनाज, दीफाथ व तोगार्मा.


पृथ्वीवर ध्वज उभारा, राष्ट्रांमध्ये रणशिंग वाजवा, त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सिद्ध करा, अराराट, मिन्नी व आष्कनाज ह्या राज्यांना त्याच्यावर चढाई करण्यास बोलवा; त्याच्याविरुद्ध सेनापतींची नेमणूक करा; विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या.


तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देत.


गोमर व त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेकडील तोगार्माचे घराणे व त्याचा सर्व सेनासमूह, तसेच अनेक जातींचे लोक ह्यांना तुझ्यासह बाहेर काढीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan