Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 अर्वादी, समारी व हमाथी हे झाले; पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 अर्वादी, समारी व हमाथी. (नंतर कनानी वंशज विखुरले

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:18
14 Iomraidhean Croise  

हिव्वी, आर्की, शीनी,


कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.


दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.


अश्शूराच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ व सफरवाईम ह्या ठिकाणचे लोक आणून इस्राएल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरांतून वसवले; शोमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरांत ते राहू लागले.


बाबेलच्या लोकांनी सुक्कोथ-बनोथ, कूथ येथील लोकांनी नेरगल, हमाथ येथील लोकांनी अशीमा,


अर्वादी, समारी व हमाथी हे झाले.


अबीया एफ्राइमाच्या डोंगरवटीतल्या समाराईम पहाडावर उभा राहून बोलला, “हे यराबामा, अहो सर्व इस्राएलांनो, माझे ऐका;


कालनो कर्कमीशासारखे, हमाथ अर्पादासारखे व शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?


सीदोन व अर्वद येथले रहिवासी तुझे वल्हेकरी असत. हे सोरे, तुझ्यात चतुर पुरुष होते, ते तुझे तांडेल असत.


त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सीदोन ह्यांच्याकडेही ती आहे; कारण ती फार शहाणी आहेत.


आणि होर पर्वतापासून हमाथाच्या वाटेपर्यंत रेषा आखून ती सदादापर्यंत न्यावी.


बेथ-अराबा, समाराईम, बेथेल,


त्यातील तटबंदीची नगरे ही : सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;


Lean sinn:

Sanasan


Sanasan