Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:15
18 Iomraidhean Croise  

अब्राहाम आपल्या मयताजवळून उठून हेथींना म्हणाला,


मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


जबुलून सागरतीरी वस्ती करील; तो जहाजांचे बंदरच होऊन राहील; त्याची सरहद्द सीदोनापर्यंत जाईल.


मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली; तेव्हा कोणी म्हटले, “ती अलीयामाची कन्या व उरीया हित्ती ह्याची बायको बथशेबा आहे ना?”


मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले.


कनानाला सीदोन (हा त्याचा ज्येष्ठ पुत्र) हेथ,


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


मी तुला आज्ञा देऊन सांगतो, ते तू पाळ; मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो.


हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे : “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”


पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.


सीदोन व अर्वद येथले रहिवासी तुझे वल्हेकरी असत. हे सोरे, तुझ्यात चतुर पुरुष होते, ते तुझे तांडेल असत.


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे;


परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्‍यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.


तेव्हा दाविदाने अहीमलेख हित्ती आणि यवाबाचा भाऊ सरूवेचा पुत्र अबीशय ह्यांना म्हटले, “माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहे?” अबीशय म्हणाला, “मी आपल्याबरोबर येतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan