Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:13
5 Iomraidhean Croise  

तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय.


हामाचे मुलगे : कूश, मिस्राईम, पूट व कनान.


अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.


कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan