उत्पत्ती 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते. Faic an caibideil |