उत्पत्ती 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती. Faic an caibideil |