Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेथ ह्यांची वंशावळी येणेप्रमाणे : जलप्रलयानंतर त्यांना मुलगे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:1
12 Iomraidhean Croise  

याफेथाचे मुलगे : गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास.


आकाश व पृथ्वी ह्यांची परमेश्वर1 देवाने उत्पत्ती केली, तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय.


आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


नोहा पाचशे वर्षांचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेथ हे झाले.


ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.


मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.


हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.


नोहा एकंदर नऊशे पन्नास वर्षे जगला, मग तो मरण पावला.


तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.”


आदाम, शेथ, अनोश;


नोहा, शेम, हाम व याफेथ.


अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan