उत्पत्ती 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17-18 पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या; देवाने पाहिले की हे चांगले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17-18 पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या, Faic an caibideil |