गलतीकरांना 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेला अंतरला आहा, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही देवाच्या कृपेला अंतरला आहात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. Faic an caibideil |