गलतीकरांना 5:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांविरुद्ध स्पर्धा करणारे व एकमेकांचा हेवा करणारे असू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 तर आता आपण गर्विष्ठ होऊ नये व एकमेकांना चीड आणू नये. Faic an caibideil |