गलतीकरांना 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा. Faic an caibideil |