गलतीकरांना 4:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 पण शास्त्रलेख काय म्हणतो? “त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 पण धर्मशास्रलेख काय म्हणतो? ‘त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणार नाही.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.” Faic an caibideil |