गलतीकरांना 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. Faic an caibideil |