गलतीकरांना 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी बुचकळ्यात पडलो आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते, तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी चिंताग्रस्त झालो आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आताच मी तिथे तुमच्याबरोबर असतो व माझा सूर बदलू शकलो असतो, तर बरे झाले असते, कारण मी तुमच्या संदर्भात गोंधळात आहे. Faic an caibideil |