गलतीकरांना 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविले जात असता, आम्हीही पापी असलेले आढळून आलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? मुळीच नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात? नक्कीच नाही. Faic an caibideil |
कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”