गलतीकरांना 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती आणि मला तीच गोष्ट करण्याची उत्कंठा होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो. Faic an caibideil |