गलतीकरांना 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पुढे, तीन वर्षांनंतर, मी केफाला भेटण्यास वर यरूशलेमास गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याजवळ राहिलो; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तीन वर्षांनंतर मी यरुशलेम येथे पेत्राला भेटायला गेलो व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो. Faic an caibideil |